शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कांदा निर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय

By admin | Updated: August 27, 2016 23:43 IST

कांदा निर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय

नाशिक : दिवसागणिक कांद्याचे कोसळणारे भाव पाहून केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मर्कंडाइज एक्स्पोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम योजनेंतर्गत कांदा उत्पादकांना कांद्याच्या एकूण निर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारचे परराष्ट्र व्यापार महासंचालक अनुप वाधवान यांनी यासंदर्भात शनिवारी (दि. २६) एक परिपत्रक काढले आहे. त्यात मर्कंडाईज एक्स्पोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम योजनेंतर्गत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी या योजनेतील लेखाशीर्ष ३८ अन्वये ५ टक्केरक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याआधी द्राक्ष व अन्य फळांच्या निर्यातीवर ५ टक्केप्रोत्साहन भत्ता देण्यात येत होता. मात्र सध्या देशांतर्गत कांद्याच्या भावाची अवस्था वाईट झाल्याने कांद्याला पहिल्यांदाच निर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. (पान ७ वर)कांदानिर्यातीवर ५ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णययाचा फायदा आखाती देशांसह युरोपात कांदानिर्यात करणाऱ्या कांदा उत्पादकांना होण्याची चिन्हे आहेत. येत्या ३१ डिसेंबर पर्यंत ही योजना कांदा उत्पादकांसाठी लागू राहणार असल्याचे परराष्ट्र व्यापार महासंचालक अनुप वाधवान यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)