शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाºयांच्या प्रश्नी संघटित प्रयत्न करण्यावर भरव्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:48 IST

नाशिक : शहरातील विविध भागातील व्यापारी व उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापुढे व्यापारी, उद्योजकांचे कोणतेही प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देव्यापाºयांच्या प्रश्नी संघटित प्रयत्न करण्यावर भरव्यापारी संघटनेच्या निर्णयनाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेच्या वार्षिक सभ

नाशिक : शहरातील विविध भागातील व्यापारी व उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापुढे व्यापारी, उद्योजकांचे कोणतेही प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेत घेण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले की, संघटितपणे प्रयत्न केल्यास व्यापारी व उद्योजकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. शासनाकडे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जाताना त्या संघटनेकडे सभासद संख्याबळ किती आहे, हे बघितले जाते. त्यातूनच निश्चितपणे विविध प्रश्नांची सोडवणूक होते. यासाठी संघटना मजबूत करण्याची गरज आहे. नाशिक धान्य किराणा, किरकोळ व्यापारी संघटनेचे कार्य नाशिक जिल्ह्यात अन्य संघटनांना दिशादर्शक आहे.याप्रसंगी दत्तात्रय चांदवडकर, मधुकर चांदवडकर, वेदप्रकाश अग्रवाल, दत्तात्रय धामणे आदींचा सत्कार करण्यात आला. शेखर दशपुते यांनी प्रास्ताविक केले. विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ अमृतकर यांनी आभार मानले. महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष हेमंत राठी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, किरकोळ व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या पद्धती या काळानुरूप बदलावयास हव्यात. आॅनलाइन शॉपिंग, मॉल, मोठे व्यवसाय, आधुनिक सुविधांचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करत असतात. आपणही आपल्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपला व्यवसाय वाढवला पाहिजे. यासाठी संघटनेने आपल्या सभासदांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करून तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रशिक्षण घ्यावे.