शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

युवकाचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:43 IST

नांदगाव, पाण्याची मोटार लावून पाणी भरणार्या पंचवीस युवकाचा शॉक लावून मृत्यू झाला .

ठळक मुद्दे बोर्डवर पिन लावत असताना त्याला इलेक्तिट्रक शॉक लागून तो पडला.

नांदगाव, पाण्याची मोटार लावून पाणी भरणार्या पंचवीस युवकाचा शॉक लावून मृत्यू झाला .

तालुक्यातील पळाशी गावात दुपारी पंचायत समतिी मार्फत पाण्याचा टँकर आलेला होता त्यावर हरिदास आनंदा सांगळे यांच्या कुटूंबियांनी पाण्याच्या टाक्या भरल्या त्यानंतर त्यांचा भाऊ योगेशने घराच्या टाक्यावर पाण्याची मोटर लावून पाणी घेण्यासाठी इलेक्तिट्रक मोटर ची पिन लावण्यासाठी घराच्या बाहेरील बोर्डवर पिन लावत असताना त्याला इलेक्तिट्रक शॉक लागून तो पडला. योगेश खाली कोसळल्याचे बघून घरातील मंडळीं मदतीसाठी धावली व योगेशला खासगी वाहनाने नांदगावच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी हलविले डॉक्टर रोहन बोरसे यांनी तपासणी केला असता योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता योगेशच्या अकस्मात मृत्यूने गावावर शोककळा पसरली पोलिसांनी अस्कमात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदना नंतर सांयकाळी त्याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले अतिशय मनिमळावू युवकाचा झालेल्या मृत्यू अनेकांना चटका लावणारा ठरला.(फोटो ०९ योगेश सांगळे)