शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:57 IST

नाशिक : दहाचाकी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून धुळे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़ २) सायंकाळच्या सुमारास डीजीपीनगर आयटी पार्कसमोर घडली़ रंजना सुभाष खुळे (५७, रा़ धुळे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़

नाशिक : दहाचाकी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून धुळे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़ २) सायंकाळच्या सुमारास डीजीपीनगर आयटी पार्कसमोर घडली़ रंजना सुभाष खुळे (५७, रा़ धुळे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़रंजना खुळे या सायंकाळच्या सुमारास रेल्वेने नाशिकरोडला आल्या़ सातपूरला नातेवाइकास भेटण्यासाठी रेल्वेस्थानकावरून रिक्षाने (एमएच १५ ऐके ६२४७) सातपूरला निघाल्या़ रिक्षाचालक डीजीपीनगर ते साईनाथनगर चौफु लीच्या दिशेने जात असताना आयटीपार्क समोर दहाचाकी भरधाव ट्रकने रिक्षाच्या डाव्या बाजूला जोराची धडक दिली़ यामुळे रिक्षा उलटली व रिक्षातील रंजना खुळे यांच्या छातीस जोराचा मार तसेच गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालकही जखमी झाला आहे़, तर ट्रकचालक अपघातानंतर फरार झाला़ याप्रकरणी मयत रंजना खुळे यांचा भाऊ संजय पाटील (सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात सदोष मनुष्यवध तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़