शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: July 10, 2016 01:18 IST

अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावर बोधलेनगर बस थांब्याजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर अ‍ॅक्टीव्हा गाडी जाऊन आदळल्याने राष्ट्रीय जलतरणपटू सौरभ हरी सोनकांबळे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बोधलेनगर येथे राहणारा आरवायके महाविद्यालयातील सौरभ हरी सोनकांबळे (१८) हा दुपारी अ‍ॅक्टीव्हा गाडी (एमएच १५, ईझेड ८०४९) वरून कॉलेजला जाण्यासाठी निघाला. त्याचवेळी बोधलेनगर बस थांब्याजवळील भर रस्त्यात उभी असलेली ट्रक (एमएच ०६ के २६६८) चालत आहे की थांबली आहे याचा अंदाज न आल्याने ट्रकला पाठीमागून अ‍ॅक्टीव्हाने जोरदार धडक दिल्याने सौरभ गंभीर जखमी होऊन मयत झाला. नाशिक जलतरण तलावाचे मुख्य व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांचा तो मुलगा होता. त्याच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. अपघाताच्या घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला असून, मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.