शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
3
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
4
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
5
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
7
'यापुढे हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तर...', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
8
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
9
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
10
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
11
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
12
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
13
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
14
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
15
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
16
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
17
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
18
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
19
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
20
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू

By admin | Updated: February 16, 2016 23:05 IST

वावी : सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील घटना

 सिन्नर : सिन्नर - शिर्डी रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना वावी शिवारात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.वावी ते पांगरी गावादरम्यान ग्रामपंचायत सदस्य इलाहीबक्ष शेख यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरीण रस्त्यावर पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते इक्बाल आत्तार यांना मिळाली होती. आत्तार यांनी वावी पोलीस ठाण्यात सदर माहिती दिल्यानंतर हवालदार एस. व्ही. शिंदे, रामदास धुमाळ, अतुल फलके यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेल्या हरणाला बाजूला केले. आत्तार यांच्या वाहनातून मृत हरीण वावी पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले.याबाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनरक्षक के.आर. इरकर, एस.एम. गायकवाड, वनरक्षक डी. एल. इघे, वसंत आव्हाड, बालम शेख यांनी वावी येथे जाऊन मृत हरीण ताब्यात घेतले. नाशिक पश्चिम विभागाच्या उपवन संरक्षक अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरचे वनपरीक्षेत्र अधिकारी एम.एन. बोडके यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी नांदूरशिंगोटे येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत हरणाचे शवविच्छेदन केले. (वार्ताहर)