शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे हृदय विकाराच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:28 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील एका शेतकºयाचा गुरुवारी रात्री कांद्याला पाणी देण्यासाठी गेले असता अति थंडीमुळे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाला. जुनी बेज सह परिसरातील हि पाहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देमहावितरण व लोकप्रतिनिधी हि त्याकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना नाराजी व्यक्त

पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील एका शेतकºयाचा गुरुवारी रात्री कांद्याला पाणी देण्यासाठी गेले असता अति थंडीमुळे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाला. जुनी बेज सह परिसरातील हि पाहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.जुनी बेज येथील अल्प भूधारक शेतकरी मनोहर बाबुराव शेवाळे (५४) हे गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री ३ वाजता आपल्या गावातील घरातून कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गोंधळ आंबा शिवारातील शेतात गेले मात्र सकाळी सात वाजेपर्यंत ते घरी आले नसल्याने त्याच्या पत्नी शकुंतला शेवाळे यांनी त्यांना फोन लावला असता ते फोन उचलत नसल्याने त्यांनी शेताकडे धाव घेतली.त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता मनोहर शेवाळे हे कांद्याच्या शेतात पाण्याच्या सारंगीत मृत अवस्थेत आढळून आले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली बाजूचे शेतकरी व तरुण धावून आले. त्यानंतर त्यांना कळवण येथील उपजिल्हा रु ग्णालयात नेले असता ते मृत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.यावेळी कळवण पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून मनोहर शेवाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. जी. मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगन पवार, कोशारे करीत आहे.चौकट : पिकांना पाणी देण्यासाठी जाणाºया शेवाळे यांना कडाक्याची थंडी सहन न झाल्यामुळे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. महावितरणने शेतीसाठी रात्री वीजपुरवठा देण्याएवजी कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी परिसरातून होत असूनही महावितरण व लोकप्रतिनिधी हि त्याकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना नाराजी व्यक्त केली.(फोटो 20 ेंल्लङ्मँं१ २ँी५ं’ी)