शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नळवाडी शिवारात आढळला मृत बिबट्या

By admin | Updated: August 6, 2014 02:00 IST

नळवाडी शिवारात आढळला मृत बिबट्या

 

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नळवाडी शिवारात सुमारे पाच वर्षे वयाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सदर बिबट्याचा मृत्यू निमोनियामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नळवाडी शिवारातील जगन्नाथ दराडे यांच्या शेताजवळील नागजीरा ओढ्यात मृतावस्थेत बिबट्या शेळ्या चारणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी पाहिला. त्यांनी सदरची माहिती सरपंच प्रकाश सहाणे यांना दिली. सहाणे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सदरची माहिती कळविली. सिन्नर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एल. बिन्नर, वनपाल एस. एम. गायकवाड, वनरक्षक पी. ए. सरोदे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी नळवाडी शिवारात येऊन पंचनामा केला. दोडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. ए. शेंगाळ यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सदर बिबट्याचा मृत्यू निमोनियामुळे झाल्याचे सांगितले. बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याची माहिती बिन्नर यांनी दिली. दरम्यान, नळवाडी शिवारातील जुनूनवाडी रस्त्यालगत गेल्या आठवड्यात दोन बिबट्यांनी शेतकऱ्यांना दर्शन दिले होते. तेव्हापासून या भागातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)