शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा गावांतर्गत रस्त्यांची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:07 IST

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा गावातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ग्रामपंचायतीने विविध योजना राबवुन पाटोद्यातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्र ेटीकरण करण्यात आले होते. परंतु या सर्वच रस्त्यांची सुरु असलेल्या पावसाने अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप नागरिकांचे हाल

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा गावातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ग्रामपंचायतीने विविध योजना राबवुन पाटोद्यातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्र ेटीकरण करण्यात आले होते. परंतु या सर्वच रस्त्यांची सुरु असलेल्या पावसाने अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे सर्वत्र दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वच रस्ते निसरडे झाल्यामुळे ग्रामस्थांना या दलदलीतून मार्ग काढणे अवघड झाले आहे. तसेच प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्याने विध्यार्थांना शाळेत ये जा करण्यासाठी अडचणी येत आहे.पाटोदा येथे आरोग्य केंद्र असुन आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्याने व संपूर्ण परिसर चिखलमय झाल्याने रु ग्णांना आरोग्य केंद्रात उपचार व तपासणीसाठी जाता येतांना मोठी कसरत करावी लागत असल्याने रु ग्णांचे हाल होत आहे.रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने खड्यात घसरून लहानमोठे अपघात घडत आहे. ग्रामपंचायतिने या गावांतर्गत रस्त्यांची तात्काळ दुरु स्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास पवार यांनी केली आहे.चौकट....पाटोदा गावातील सर्व रस्त्यांची दैनावस्था झाली असल्याने सर्वत्र पाणी साचले असून संपूर्ण रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामपंचायतीने या गावांतर्गत रस्त्यांवर मुरूम टाकून डागडुजी करावी.- विलास पवार, ग्रामस्थ पाटोदा.(फोटो ०४ पाटोदा, ०४ पाटोदा १)