शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

कीर्तांगळी विकास संस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ चव्हाणके

By admin | Updated: April 23, 2017 01:25 IST

वडांगळी : सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ चव्हाणके, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाणके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 वडांगळी : सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ चव्हाणके, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाणके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष दौलत चव्हाणके व उपाध्यक्ष सुकदेव घुले यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जागेवर निवड करण्यासाठी संचालक मंडळाची विशेश सभा बोलविण्यात आली होती.निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी दशरथ चव्हाणके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सूचक म्हणून मावळते अध्यक्ष दौलत चव्हाणके यांनी स्वाक्षरी केली होती. उपाध्यक्षपदासाठी विठ्ठल चव्हाणके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावर सूचक म्हणून साहेबराव चव्हाणके यांनी स्वाक्षरी केली होती. अध्यक्षपदासाठी दरशथ चव्हाणके तर उपाध्यक्षपदासाठी विठ्ठल चव्हाणके यांचे प्रत्येकी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी कासार यांनी केली. याप्रसंगी निवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)