बाजारपेठ परिसरात मनपा पुरविणार डसबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:39 IST
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरातील बाजारपेठांच्या भागात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी निळ्या आणि हिरव्या रंगाच्या डसबीन पुरविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ६०० डसबीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी शहरात व्यापक स्तरावर प्रयत्न सुरु केले ...
बाजारपेठ परिसरात मनपा पुरविणार डसबीन
ठळक मुद्देओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी निळ्या आणि हिरव्या रंगाच्या डसबीन पुरविण्याचा निर्णय ६०० डसबीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरु कचरा वर्गीकरणासाठी शहरात व्यापक स्तरावर प्रयत्न सुरु वर्गीकरण करुनच डसबीनमध्ये टाकण्याच्या सूचना