शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

नाशिकच्या आर्टिलरी रोडवर अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 11:48 IST

नाशिकरोड : आर्टिलरी सेंटर रोडवर दुभाजकांमध्ये पथदीप उभारण्याच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सायंकाळनंतर रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.आर्टिलरी सेंटर रोडवर दीड-दोन वर्षांपूर्वी मनपाकडून रस्ता दुभाजक बनविण्यात आले आहे. दुभाजकामध्ये ठिकठिकाणी पथदीप लावण्यासाठी जागादेखील सोडण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेले बहुतांश ...

ठळक मुद्देपथदीप उभारण्यास विलंब  वाहनधारक अडचणीत

नाशिकरोड : आर्टिलरी सेंटर रोडवर दुभाजकांमध्ये पथदीप उभारण्याच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सायंकाळनंतर रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.आर्टिलरी सेंटर रोडवर दीड-दोन वर्षांपूर्वी मनपाकडून रस्ता दुभाजक बनविण्यात आले आहे. दुभाजकामध्ये ठिकठिकाणी पथदीप लावण्यासाठी जागादेखील सोडण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेले बहुतांश पथदीप बंद पडले आहेत.तर इतर सुरू असलेले काही पथदीप झाडांच्या फांद्यांमध्ये लपून गेले आहेत. यामुळे सायंकाळनंतर आर्टिलरी सेंटर रोडवर अंधाराचे साम्राज्य पसरते. जैन भवन ते सुराणा हॉस्पिटलपर्यंतचे दुभाजकांमध्ये लावलेले पथदीपदेखील झाडांच्या फांद्यात लपून गेले आहेत.मनपा विद्युत विभागाकडून पथदीप लावण्याचे टेंडर मंजूर झाल्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात एलइडी पथदीप लावण्याचा मुहूर्त काही लागत नाही. याकडे प्रभागाचे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा त्रास मात्र परिसरातील रहिवासी, व्यापारी व वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर वेड्यावाकड्या पसरलेल्या झाडाच्या फांद्या उद्यान विभागाकडून तोडण्यात येऊन दुभाजकामधील पथदीपाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.