शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणच्या सुरक्षा रक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 19:36 IST

मालेगाव : महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सुरक्षा रक्षक व कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार सेलच्या वतीने महावितरणच्या मालेगाव सर्कल कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देरोजंदारी कर्मचाºयांची योजना लागू करून कामाची हमी द्यावी.

मालेगाव : महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सुरक्षा रक्षक व कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार सेलच्या वतीने महावितरणच्या मालेगाव सर्कल कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलकांतर्फे नायब तहसीलदार आर. के. सायनकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तीनही वीज कंपन्यांतील ३२ हजार कंत्राटी कामगारांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार, शैक्षणिक पात्रतेच्या आधारे रिक्त असलेल्या कायम पदावर सामावून घ्यावे, कामगारांचा वीज उद्योगातील पाच ते पंधरा वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करावी. आउटसोर्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांना व सुरक्षा रक्षकांना प्रथम समान काम समान वेतन यानुसार वेतनवाढ द्यावी. तोच निर्णय फिल्डमधील सर्व आउटसोर्सिंग कर्मचाºयांना लागू करावा. रोजंदारी कर्मचाºयांची योजना लागू करून कामाची हमी द्यावी. सर्व कंत्राटी कामगारांना सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतन लागू करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव जी. एच. वाघ, झोनल संघटक श्रीकांत पाटील, सर्कल सचिव ललित वाघ, विभागीय सचिव भास्कर आहेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात सुरक्षा रक्षक प्रतिनिधी कैलास सोनपसारे, अरविंद पवार, गणेश केदारे, सचिन देवरे, राजू गवळी, पंकज जाधव, महेश देवरे, राकेश पाटील, समाधान काकड, दीपक जाधव, संदीप जगताप, राहुल जाट यांनी सहभाग घेतला.