शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

येवल्यात दराडे यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:16 IST

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचा विजय झाल्याने येवला शहर व तालुक्यात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत दराडे यांचे जोरदार स्वागत केले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील विंचूर चौफुलीवर फटाक्यांची आतषबाजी करत दराडे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.

येवला : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचा विजय झाल्याने येवला शहर व तालुक्यात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत दराडे यांचे जोरदार स्वागत केले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील विंचूर चौफुलीवर फटाक्यांची आतषबाजी करत दराडे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.  आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोलताशा व हलकडीच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. कापड बाजार, सराफ बाजार मार्गे काढण्यात आलेली मिरवणुकीचा टिळक मैदानात समारोप झाला.  यावेळी मिरवणूक रथात नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह येमको अध्यक्ष पंकज पारख, ज्येष्ठ नेते प्रमोद पाटील विराजमान होते. मिरवणुकीत संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक डॉ. सुधीर जाधव, अरु ण काळे, कुणाल दराडे, सुरज पटणी, खरेदी विक्र ी संघाचे संचालक दत्तात्रय वैद्य, अजय जैन, प्रमोद सस्कर, दीपक लोणारी, जगन मुंढे, रतन बोरणारे, वाल्मीक गोरे, भास्कर कोंढरे, मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, नगरसेवक गणेश शिंदे, राजेंद्र लोणारी, दयानंद जावळे, पंचायत समिती सदस्य मंगेश भगत, कांतीलाल साळवे, विठ्ठलराव आठशेरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. मिरवणुकीचा समारोप टिळक मैदानात झाला.  यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दराडे यांनी पुष्पहार अर्पण केला.

टॅग्स :Electionनिवडणूक