शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौंदाणे- सटाणा रस्त्याची दुरुस्ती

By admin | Updated: July 25, 2016 23:26 IST

दखल : खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून केली डागडुजी

डांगसौंदाणे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध करु न परिसरातील रस्त्याची परिस्थिती मांडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेऊन या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरु केले आहे.डांगसौंदाणे-सटाणा हा एक वर्षापूर्वी तयार केलेला मुख्य रहदारीचा रस्ता असून डांगसौंदाणे गावाजवळ मोठ्या पावसाने हा रस्ता खचून वाहून गेल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. याच रस्त्यावर लाखों रूपये खर्च करून नव्याने दुपदरी रस्ता बनविण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजुस पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चारीच तयार केलेली नसल्याने आजुबाजुची माती लहान दगड रस्त्यावर वाहून आल्यामुळे दलदल निर्माण होवून वाहने घसरून अपघात होत असल्याचे सविस्तर वृत्त लोकमतने प्रसिध्द केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली. पावसाने खचून गेलेल्या रस्तावर मुरूम टाकून भर करु न वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे. तसेच पावसाने रस्तावर माती व दगड वाहून दलदल निर्माण होणाऱ्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस चाऱ्या खोदून साईड पट्ट्यांना भर देण्यात आली आहे. तर पावसाच्या पाण्याने रस्तावर पडलेले खळगेही माती टाकून बुजविण्यात आले आहेत.(वार्ताहर)