धोकादायक खड्डा :४अत्यंत गजबजलेल्या कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केट समोरील रस्त्यावरील चेंबरचे ढापे तुटल्याने धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकी खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्याने आज येथील काही जागरूक नागरिकांनी खड्ड्याभोवती झाडाच्या फांद्या टाकून या धोकादायक खड्ड्याकडे लक्ष वेधले. गेल्या दोन दिवसांपासून हा खड्डा कायम असून, वेळीच लक्ष दिले गेले नाही, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.
धोकादायक खड्डा :
By admin | Updated: March 24, 2015 23:23 IST