शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक लोखंडी पूल

By admin | Updated: August 4, 2015 22:26 IST

तपोवन : दुर्घटना घडण्याची भीती

धोकादायक लोखंडी पूल नाशिक : महापालिकेने तपोवनात अनेक सुधारणा केल्या असल्या तरी गोदा-कपिला संगमाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला पत्र्याचा पूल अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. त्याचे पत्रे केव्हाही पडण्याची आणि त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदरचा पूल त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तपोवनातील गोदा-कपिला संगम येथे महापालिकेच्या वतीने गेल्या कुंभमेळ्यात अनेक प्रकारची सुशोभिकरणाची कामे करण्यात आली. त्याचवेळी हे काम करण्यात आले होते. नंतर कुंभमेळा संपल्यानंतर मात्र हळूहळू या भागातील सुशोभिकरणाची रया गेली. पुलाचा तळ निकामी झाल्याने जवळपास हा पूल बंदच होता. महापालिकेने अधून-मधून या पुलाकडे लक्ष पुरविले. मात्र नंतर त्याची अवस्था बिकट झाली. आता, या पुलाला लोखंडी पत्रे ठोकून तो सुरू करण्यात आला असला तरी तो अत्यंत धोकादायक असून, पूल तुटल्यास गंभीर दुर्घटना होऊ शकते. कुंभमेळ्यात या ठिकाणी गर्दी होणार आहे, अशा वेळी पूल तुटल्यास जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे हा पूल त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी अध्यक्ष करण गायकर, प्रदेश महासचिव विजय वावळे, शिवा तेलंग, संतोष माळोदे, श्याम फर्नांडिस यांनी केली आहे. (प्रतिनिधी)