शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

डोंगरगावच्या धरणात निम्मा गाळच

By admin | Updated: June 28, 2014 01:13 IST

डोंगरगावच्या धरणात निम्मा गाळच

४१९७१ मध्ये पडलेला दुष्काळ डोंगरगाव परिसराच्या दृष्टीने इष्टापत्ती ठरला. त्यातूनच १९७१ मध्ये १.६४ दशलक्षघनफूट जलसाठवण क्षमतेचा मातीकाम प्रकारातील तलाव पूर्ण झाला. त्याची लांबी ७८० मीटर, तर उंची ११.६६ मीटर आहे. येवला भारम रस्त्यालगत दोन डोंगरादरम्यान दक्षिणवाहिनी देव नदीवर बांधलेले हे धरण सुमारे ६६ हेक्टर बुडित क्षेत्रात आहे. लागवडीलायक क्षेत्र ५१० हेक्टर असून, सिंचनालायक क्षेत्र ३९० हेक्टर आहे. डोंगरगाव, पिंपळखुटे खु।। पिंपळखुटे बु।। देवठाण, तळवाडे ही गावे या धरणाच्या लाभक्षेत्रात येतात. सध्या या धरणात पाण्याऐवजी ५० टक्के गाळच भरलेला आहे.ब्रिटिशकालीन तलावाचे धिंडवडे४खिर्डीसाठे येथील येथे १९०४ मध्ये या तलावाचे बांधकाम झाले. हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. यातील उपयुक्त जलसाठा २ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाची लांबी ७६५ मीटर आहे, तर उंची १२.११ मीटर आहे. बुडित क्षेत्र ११४ तर सिंचित ३०९ हेक्टर इतके आहे. निर्मितीसाठी ११ लक्ष रुपये इतका कमी खर्च झाला आहे. आता या तलावाचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत.