शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीपात्रातील पाईपलाईनचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 00:00 IST

लोहोणेर : लोहोणेर-ठेंगोडा गावांदरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रातून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या पाईपलाईन वाळूमाफियांनी तोडल्याने गुरुवारी (दि. १०) दुपारी लोहोणेर-ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीसपाटील यांनी पाईपलाईनची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्देवाळूमाफियांचा धुडगूस : कारवाई करण्याची मागणी

लोहोणेर : लोहोणेर-ठेंगोडा गावांदरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रातून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या पाईपलाईन वाळूमाफियांनी तोडल्याने गुरुवारी (दि. १०) दुपारी लोहोणेर-ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीसपाटील यांनी पाईपलाईनची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.गिरणा नदीपात्रात वाळू उपसा जोरात सुरू असून, नदीच्या दोन्हीही काठावरून रात्री मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक सुरू असते. यामुळे नदीपात्रातून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तुटल्याने ठेंगोडा व लोहोणेर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन या नादुरुस्त व तुटलेल्या पाईपलाईनची पाहणी केली. यावेळी ठेंगोडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण निकम, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोरे, तुळशीदास शिंदे, कचरदास बागडे पोलीस पाटील, माजी उपसरपंच प्रकाश बागुल, लोहोणेर ग्रामपंचायतीचे सदस्य रतिलाल परदेशी, धोंडू अहिरे, चंद्रकांत शेवाळे, सतीश देशमुख, निंबा धामणे, दिलीप भालेराव, दीपक बच्छाव, रमेश अहिरे, मच्छिंद्र बागुल, हिरामण बागुल, प्रल्हाद बागुल, रामदास उशिरे, पोलीसपाटील लोहोणेर अरविंद उशिरे, योगेश पवार, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी