शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात व्यक्तींकडून एक एकर वांग्याच्या झाडांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:42 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील माधव किसन आडोळे यांच्या एक एकर वाग्यांचे पिकावर कुणीतरी अज्ञात इसमाने रात्री अंधारात संपूर्ण वांग्याची फळे आलेली झाडे विळा व कोयत्याने तोडून लाखो रुपयाचे नुकसान केल्याची घटना परिसरात घडली .

ठळक मुद्दे फटका : माणिकखांब येथील शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील माधव किसन आडोळे यांच्या एक एकर वाग्यांचे पिकावर कुणीतरी अज्ञात इसमाने रात्री अंधारात संपूर्ण वांग्याची फळे आलेली झाडे विळा व कोयत्याने तोडून लाखो रुपयाचे नुकसान केल्याची घटना परिसरात घडली . शेतातील उत्पन्न सुरु असलेले वांग्याची फळे आलेली झाडे अज्ञात व्यक्तींनी तोडल्यामुळे आडोळे यांचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे काही झाडांची वांग्याची फळे विक्रिसाठी आलेली होती तर काही फळ धारनेवर आली होती. बाजारात वांगी पिकाला बाजार भाव चांगला असल्याने त्यांनी यंदा आपल्या शेतामध्ये एक एकर वांग्याच्या झाडांची लागवड केली होती. शेतात हजारो रूपयांचे मल्चिंग पेपर करून ड्रिप पद्धतीने त्यांनी जोमदार वांग्याची झाडे बनविली होती. मात्र कुणीतरी पूर्व वैमन्यस्यातुन आडोळे यांच्या शेतातील उभ्या असलेल्या वांग्याची रात्री अंधराचा फायदा घेवून विळे व कोयत्याने कत्तल करत नुकसान केले आहे. दूस-या दिवशी शेतात चक्कर मारून बघितले असता सर्व शेतात पुर्णपणे वांग्याची झाडे अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे लक्षात आल्यानंतर आडोळे यांच्या पायाखालची जमीन सरकली व हतबल झाले. याबाबत त्यांनी घोटी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्यामुळे इतर शेतकरी देखील आडोळे यांना आधार देत आहेत. दरम्यान लाखो रुपयाचे नुकसान झालेल्या शेतक?्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.माणिकखांब येथील माधव आडोळे या शेतक?्यांच्या एक एकर शेतीतील अज्ञात व्यक्तींनी वांग्याचे झाडांची तोडफोड करून असे नुकसान केले. (२६ नांदूरवैदद्य१)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी