शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

काजळीमुळे एक एकरावरील कोथिंबिरीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:33 IST

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात असलेल्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वायुप्रदूषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे व अन्य पिकांचे नुकसान होत असून, सीताबाई दिघे यांची अडीच एकरावरील कोथिंबीर पिकाचे काजळीमुळे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात असलेल्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वायुप्रदूषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे व अन्य पिकांचे नुकसान होत असून, सीताबाई दिघे यांची अडीच एकरावरील कोथिंबीर पिकाचे काजळीमुळे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने असून, या ठिकाणी काही रासायनिक कारखानेदेखील आहेत. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाºया वायुप्रदूषणामुळे स्थानिक शेतकºयांचे द्राक्षबागांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात यापूर्वी नुकसान झाले असल्याचा आरोप करीत परमोरी येथील शेतकरी दिघे यांच्या अडीच एकरावरील कोथिंबीरचे वायुप्रदूषणाद्वारे काजळीने नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पंचनामा केला असून, प्रदूषण मंडळाकडे तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे. या परिसरातील कंपन्यांमधून रात्रीच्या वेळी रासायनिक वायू सोडले जातात. त्यामुळे काजळीचा थर पिकांवर बसून नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रदूषण मंडळाचे अधिकाºयांनी पाहणी केली असून, संबंधित कंपनी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती