शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी नागरी सुविधांच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:00 IST

मालेगाव : शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी, नागरी सुविधांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी मालेगाव अवाम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त दीपककासार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देधरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी, नागरी सुविधांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी मालेगाव अवाम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त दीपककासार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेने मोकळ्या भुखंडावरील व रस्त्याकडेला असलेला घाणकचºयाची विल्हेवाट लावावी.सर्व्हे क्र. ९८/२ मधील आरक्षित जागेवरील अनधिकृत प्लॉट तुकड्यांची प्रक्रिया थांबविण्यात याव यासह शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात रिजवान बॅटरीवाला, झायदाबानो अन्सारी, शाहीद शहा, यासीर अरफात, सईदा शेख, फरीदा अन्सारी, इम्रान बॅटरीवाला आदींसह पदाधिकारी, महिलांनी सहभाग घेतला.

टॅग्स :civic issueनागरी समस्याMalegaonमालेगांव