शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:44 IST

औदांणे: बागलाण तालूक्यातील मोसम खो-यात अन्य शिल्लक असलेल्या डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोगांला वैताकुन व पाण्याअभावी शेतकरी बुडासकट डाळींब बागा उपटुन काढत आहेत.

ठळक मुद्दे शेत करी हतबल :मोसम खो-यात डाळीबं बागां उपटल्या

औदांणे:बागलाण तालूक्यातील मोसम खो-यात अन्य शिल्लक असलेल्या डाळीबं बागांवर मर ,तेल्या रोगांला वैताकुन व पाण्याअभावी शेतकरी बुडासकट डाळींब बागा उपटुन काढत आहेत.तेल्या मर रोगाच्या थैमानाने शेतकरी वैतागले आहेत पाण्याअभावी सतत दुष्काळी परिस्थीती ,कष्ट करु नही पिके हाती येत नाही कर्जाचासामना करावा लागतआहे. कर्ज काढून औषधे, फवारणी ,खर्च,करु नही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नदी नाले,विहीरी कोरडे ठाक पडल्या आहेत सात महिने अगोदरच पिणयाच्या पाण्याची टंचाई-उन्हाळासुरु होण्याआधीच भासूलागली आहे. शेत कऱ्यांनी डाळींब बागा नष्ट केल्या व भाजीपाला ,कांदा पिकाकडे वळाला. कांदा लागवडही मोठया प्रमाणात केली गेली. व चढ उतार भाव कोणाला सापडला तर कोनाला नाही अशी शेतक-यांची अवस्था त्यातच भाजीपाला पिकाला व कांदयाला ही कवडीमोलभाव मिळत असल्ल्याने शेत करी हतबल झाले आहेत. सद्या डाळींबाला भाव अस ला तरी अन्य बागा शेतकºयांनी राखुन ठेवल्या होत्या.परंतु तेल्याव मर रोगा मुळे व पाण्याअभावी बागा नष्ट करत लाकूड जळाऊ म्हणून उपयोग करित आहेत . आंतरिपकांकडे शेतकरी वळु लागला आहे. फ्लावर , कोबी .मेथी,टमाटे या भाजीपाला पिकालाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांच्या बाजार रु पी दरबारात मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेआहेत.