शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By admin | Updated: January 31, 2017 01:38 IST

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

सिन्नर : सिन्नर - घोटी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. गस्तीवर असलेल्या सिन्नर पोलिसांच्या सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती देऊन मृत बिबट्या ताब्यात दिला. सिन्नर - घोटी महामार्गावर घोरवड शिवारात देवी मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सुमारे साडेचार वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाला. सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोकरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना गस्तीवर असताना मृत बिबट्याची माहिती समजली. पोलिसांनी पहाटे ४ वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एन. बोडके, वनपाल ए.के. लोंढे यांच्याशी संपर्क साधून मृत बिबट्याची माहिती दिली. वनपाल लोंढे यांच्यासह प्रदीप  भांबरे, ए.बी. साळवे, वनरक्षक बोकील, सदगीर, रूपवते यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्या ताब्यात घेतला.  सिन्नरचे पशुवैद्यकीय अधिकारी बी.एच. अलकुंडे यांनी शवविच्छेदन केले. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहदरी वनोद्यानात बिबट्याला अग्निडाग देण्यात आला. (वार्ताहर)