शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘दाभोलकर आपके कातिल अभी जिंदा हैं...’ : ‘जवाब दो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 20:25 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येमधील संशयित अद्याप फरार आहे.

नाशिक : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येमधील संशयित अद्याप फरार आहे. त्यांना अटक कधी? असा प्रश्न पुरोगामी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढत उपस्थित करण्यात आला.दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष उलटली आहेत व पानसरे यांच्या खुनालाही जवळपास अडीच वर्षे पूर्ण होत असून, अद्याप या दोन्ही गुन्ह्यांमधील संशयित सारंग अकोलकर व विनय पवार यांना अटक करण्यात आलेली नाही. ही अटक कधी होणार? असा प्रश्न मूक मोर्चाद्वारे उपस्थित करत शनिवारी (दि.१९) पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘दाभोलकर आपके कातिल अभी जिंदा हैं...’ यासह सरकारी यंत्रणांचा निषेध नोंदविणारे फलक झळकविले. सरकारी यंत्रणेकडून गुन्हेगारांना पाठीशी घालत त्यांना शासन करण्यास दिरंगाई केली जात असल्यामुळे त्यांना जामीन मिळत असल्याचे मत ‘अंनिस’ने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संशयित समीर गायकवाड याच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात सरकारने त्वरित दाद मागण्यासाठी अर्ज करावे. जोपर्यंत सनातनच्या संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत विवेकवादी, पुरोगामी विचारांच्या लोकांच्या जिवाला धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सरकारची तपास यंत्रणा आहे तरी कुठे अन् करते तरी काय? असा प्रश्नही निवेदनातून विचारण्यात आला आहे.नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येमधील संशयित अद्याप फरार आहे. त्यांना अटक कधी? असा प्रश्न पुरोगामी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढत उपस्थित करण्यात आला.