शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

विंचूरीदळवी येथील विद्यार्थीनींना सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 16:18 IST

सिन्नर - नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांच्या सुचनेनुसार चौदाव्या वित्त आयोगातून मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थीनींना सायकलींसाठी ग्रामपंचायतीकडून अर्थसाहाय म्हणून ७५ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर १६ विद्यार्थीनींना सायकलसाठी अर्थसहाय्य करण्यात आले.

ठळक मुद्दे२७ विद्यार्थीनींमधून ग्रामसभेत चिठ्ठी काढून १६ विद्यार्थीनींची निवड केली होती. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार डीबीटीद्वारे लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी करून पावती सादर केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ३ हजार ५०० रूपये ग्रामपंचायतीने रेखांकीत धनादेशाने वर

सिन्नर - नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांच्या सुचनेनुसार चौदाव्या वित्त आयोगातून मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थीनींना सायकलींसाठी ग्रामपंचायतीकडून अर्थसाहाय म्हणून ७५ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर १६ विद्यार्थीनींना सायकलसाठी अर्थसहाय्य करण्यात आले.शाळा सुरु झाल्यानंतर लगेचच या १६ विद्यार्थीनींनी या सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच संगीता पवार, उपसरपंच भास्कर चंद्रेग्रामपंचायत सदस्य जयराम दळवी, शांताराम दळवी, दत्ताञय शेळके, बहीरु दळवी, निर्मला दळवी, सुनिता भोर, भारती दळवी, विमल दळवी, सविता बर्वे, मुख्याध्यापक बाळासाहेब पांडे, ग्रामविकास अधिकारी संजय गिरी उपस्थित होत.फोटो क्र.- 25२्रल्लस्रँ04फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतींकडून विद्यार्थींनीसाठी सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य देऊन सायकलींचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी सरपंच संगीता पवार, भास्कर चंद्रेजयराम दळवी, शांताराम दळवी, दत्ताञय शेळके, बहीरु दळवी, निर्मला दळवी, सुनिता भोर, भारती दळवी, विमल दळवी, बाळासाहेब पांडे, संजय गिरी आदि.