शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात

By admin | Updated: September 7, 2015 00:28 IST

आयुक्तांविरोधात संताप : प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामध्ये तुंबलेले गटारीचे चेंबर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या पालिकेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.५) घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मेघवाळ समाजाने मयत विनोद मारू यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज रविवारी दुपारी एक वाजता मारू यांच्या नातेवाइकांनी विनोद यांचा मृतदेह ताब्यात घेतला.सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी महापालिका प्रशासन उदासीन भूमिकेत आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागत आहे. केवळ वारसदारांना नोकरीत सामावून घेण्याच्या आश्वासनाने ही समस्या सुटणारी नसून पालिका आयुक्तांनी जिल्हा रुग्णालयात येऊन नातेवाइकांशी प्रशासनप्रमुख या नात्याने संवाद साधणे अपेक्षित होते; मात्र त्यांची उदासीन भूमिका ही माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचा आरोप मेघवाळ समाजाचे अध्यक्ष सुरेश मारू यांनी केला आहे. यावेळी पालिका आयुक्तांविरोधात प्रशासनप्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मारू यांनी दिला. दरम्यान, उपस्थित संतप्त नातेवाइकांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याविरुद्ध असलेल्या संतापाला घोषणाबाजीच्या माध्यमातून वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला.दुपारी एक वाजेच्या सुमारास माधव मारू, सुरेश मारू यांची भ्रमणध्वनीवरून महापौर अशोक मुर्तडक यांनी समजूत काढली. त्यानंतर नातेवाइकांनी विनोद यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला. सोमेश्वर, सातपूर या दोन्ही घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी मेघवाळ समाज महापालिकेच्या दारापुढे आंदोलन करणार असल्याचे मारू यांनी यावेळी सांगितले.सातपूर औद्योगिक वसाहतीतील सी १२ / १ भूखंडावरील साईश इंजिनिअरिंग कंपनीचे मालक प्रमोद वैद्य यांनी कंपनीत तुंबलेली गटार साफ करण्यासाठी शनिवारी महापालिका कर्मचारी विनोद मारू व दीपक माळी हे कंपनीत गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी आले होते. (प्रतिनिधी)