शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आनंद मेळाव्यासह सांस्कृतिक कार्यक्रम

By admin | Updated: January 14, 2017 00:29 IST

आनंद मेळाव्यासह सांस्कृतिक कार्यक्रम

 कळवण : मविप्र संचलित बेज येथील अभिनव बालविकास मंदिर, महात्मा फुले विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येऊन आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्र म झाले. विद्यार्थी प्रवेशद्वाराजवळ उभे राहून ‘काका, मावशी खाऊची खरेदी आमच्या शाळेतून करा’ असा आवाज देत होती. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नेमका काय उपक्र म राबविला आहे हे पाहण्यासाठी गेलेला प्रत्येक जण हातात खाऊ घेऊन आनंदाने बाहेर पडत होता. मुख्याध्यापक बी. डी. रौंदळ, बी. आर. सागर, विलास शेवाळे, कैलास हिरे, जयदत्त लाडे, गुरू गावित, राज सरकार, भोये, ऊर्मिला अहेर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खरेदी-विक्र ीचे व्यावहारिक ज्ञान व्हावे, ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून अभिनव बालविकास मंदिर, महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘खाऊ गल्लीची’ संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली.विद्यार्थ्यांनी भरविलेल्या बाजारात पाववडे, सॅण्डविच, इडली सांबार, लाडू बट्टी, आप्पे, पोहे, भेळभत्ता, गुडीशेव, पाणीपुरी, चिवडा, झुणका भाकर, चॉकलेट यांसारख्या खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती. यावेळी कृष्णाजी बच्छाव, भिकाजी बच्छाव, दशरथ बच्छाव, प्रभाकर निकम, प्रल्हाद देवरे, विनोद खैरनार, नितीन पाटील, देवीदास जाधव, नितीन मोगरे, शांताराम जाधव, प्रतीक शिंदे आदि पालक उपस्थित होते. मीरा अहेर, क्र ांती देवरे, हिरामण झिरवाळ, हिरे, वाघ आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)