शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

नवजीवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:14 IST

नवजीवन डे स्कूल सिन्नर येथील शाळेत सांस्कृतिक कार्यक्र म पार पडला.यावेळी मुला मुलींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुहास काळे, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुदाम एखंडे, आदित्य तुपे, नगराध्यक्ष किरण डगळे, किरण खाडे, सुभाष देशमुख, विजया देशमुख, विजय काळे, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

सिन्नर : नवजीवन डे स्कूल सिन्नर येथील शाळेत सांस्कृतिक कार्यक्र म पार पडला.यावेळी मुला मुलींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुहास काळे, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुदाम एखंडे, आदित्य तुपे, नगराध्यक्ष किरण डगळे, किरण खाडे, सुभाष देशमुख, विजया देशमुख, विजय काळे, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.दैनंदिन अभ्यासक्रमात शिक्षण घेत असतांना मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज असल्याचे काळे यांनी सांगितले. सुदाम एखंडे यांनी मनोरंजनात्मक शिक्षणा बरोबर शिस्तीचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनया बद्दल मुलांना मार्गदर्शन करत सूत्रसंचालनाचे बारकावे आदित्य तुपे यांनी सांगितले. शिक्षिका गौरी परदेशी यांनी प्रास्ताविक सादर केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्री गणेश स्तवन, कोळीगीते, हिंदी आणि मराठी लोकगीत व नृत्य सादर केले. विशेषत: संस्कृती काळे व दहावीच्या विद्यार्थ्यांनी महिला अत्याचारावर आधारित सादर केलेली नाटिका उपस्थितांना आकर्षित करणारी ठरली. गत शैक्षणकि वर्षातविशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.याप्रसंगी नवजीवन संस्थेचे महेंद्र विंचूरकर, डिंपल पाटील, अरूण भालेराव, प्रा.बी.बी. पाटील अनिता सूर्यवंशी, वृषाली लोंढे,योगिता भाटजीरे, नरेंद्र वाघ, प्रल्हाद देशमुख, बाळासाहेब सुर्वे व पालकांसह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक