शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागेत घेतले काकडीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:44 IST

थंडी अन् धुक्यामुळे संकटात आलेल्या द्राक्षबागांमध्ये काकडीचे पीक लावून शेतकºयाला उत्पन्नासाठी आधार मिळाला आहे.

ठळक मुद्देअनोखा प्रयोग : नारायण टेंभीच्या शेतकऱ्याला मिळाला आधार

पिंपळगाव बसवंत : थंडी अन् धुक्यामुळे संकटात आलेल्या द्राक्षबागांमध्ये काकडीचे पीक लावून शेतकºयाला उत्पन्नासाठी आधार मिळाला आहे.येथून जवळ असलेले नारायण टेंभी व कारसूळ ही गावे संपूर्ण द्राक्षे निर्यातक्षम करणारे गाव. मागील वर्षी जवळपास पाचशे ते सहाशे कंटेनर द्राक्षे निर्यात झाली. या वर्षी शंभरी पण गाठते की नाही असा प्रश्न आहे. जवळपास सत्तर ते ऐंंशी टक्के द्राक्षांचे नुकसान झाले आहे. अशात निर्यातक्षम द्राक्षे पंढरीतील प्रल्हाद दत्तात्रेय गवळी यांची जेमतेम पाच बिगे क्षेत्रात बाग आहे. यावर्षी अडीच बिगे बाग अतिपावसाने आलाच नाही तर अडीच बिगे बाग अत्यंत अल्प आला. यावर्षी पाच ते सहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना घोर निराशा झाली. वर्षभरात तीन लाखांपर्यंत खर्च केला, पदरात काही पडणार नसल्याने अखेर पर्याय म्हणून बागेतच काकडी लावली. कुटुंबात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार असताना कुटुंब चालवायचं कसं असा प्रश्न पडला असताना काकडीचे उत्पन्न सुरू झाले. दोनशे अडीचशे रुपये प्रतिकॅरेट दर मिळत आहे. त्यामुळे अखेर काकडीनेच तात्पुरता का होईना आधार दिला. शासनाकडून मदत जाहीर झाली जरी असली तरी पण मिळेल तेव्हा मिळेल, पण सध्या काकडीनेच कुटुंबाला तारल्याचे गवळी सांगतात.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती