शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

शेतकऱ्याकडून पोलिसांना काकडीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:09 IST

कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला मातीमोल होताना पाहूनही शेतकरी बांधवांची उदारता किंचितही कमी झालेली नाही. अशाही परिस्थितीत निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंंदे यांनी तब्बल साडेआठशे किलो निर्यातक्षम काकडी शेतातून काढून लॉकडाउनमध्ये दिवस-रात्र रस्त्यावर उभ्या राहणाºया पोलिसांसाठी भेट म्हणून दिली आहे.

नाशिक : कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला मातीमोल होताना पाहूनही शेतकरी बांधवांची उदारता किंचितही कमी झालेली नाही. अशाही परिस्थितीत निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंंदे यांनी तब्बल साडेआठशे किलो निर्यातक्षम काकडी शेतातून काढून लॉकडाउनमध्ये दिवस-रात्र रस्त्यावर उभ्या राहणाºया पोलिसांसाठी भेट म्हणून दिली आहे.पोलिसांनीही या शेतकºयाचे आभार मानले असून, शिंंदे यांच्या या संकल्पनेचे व औदार्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीदेखील कौतुक केले आहे.निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शरद शिंंदे हे मध्यमवर्गीय युवा शेतकरी आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्य शासनाचा कृषी पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. देशसेवा करणाºया हातांना आपलेही बळ लाभो या विचाराने शिंंदे यांनी एक्सपोर्ट क्वॉलिटीची सुमारे साडेआठशे किलो काकडी बंदोबस्तावर असणाºया सुमारे तीन हजार पोलीसबांधवांना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वाटप केली.पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाºयांना नाशिक शहरातील विविध चौकांत चेक पोस्टवर दिवसभराच्या उन्हात बंदोबस्ताला उभे राहावे लागत असल्याने त्यांनी ही मदत केली. शेतकºयांचा कृषिमाल नागरिकांपर्यंत पोहोचावा म्हणून पोलिसांनी विविध प्रकारची मदत केल्याबद्दल आभारी असल्याचे यांनी सांगितले. शेतकºयांनी आपला शेतमाल नष्ट न करता प्रशासनातर्फे चालविल्या जाणाºया निवारागृह, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जनहितासाठी दान करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या