शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

कुशावर्तावर स्नानासाठी महिलांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 18:23 IST

ऋषिपंचमीनिमित्त मंगळवारी कुशावर्त तीर्थावर महिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देऋषिपंचमी : त्र्यंबकराजाचे घेतले दर्शन

त्र्यंबकेश्वर : ऋषिपंचमीनिमित्त मंगळवारी कुशावर्त तीर्थावर महिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.भाद्रपद शु. ५ ऋ षिपंचमीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विशेषत: धुळे, जळगाव, साक्री, पिंपळनेर, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नाशिक, पिंपळगाव बसवंत, येवला, नांदगाव, इगतपुरी, सिन्नर, पेठ सुरगाणा येथील महिला उपस्थित होत्या. कुशावर्त तीर्थ, अहिल्या गोदावरी संगम घाट, प्रयाग तीर्थ आदी ठिकाणी महिलावर्गाने स्नानासाठी गर्दी केली होती. प्रत्येकीने आपल्याबरोबर वनस्पती आघाडा, दुर्वा आदी शंकराला भक्तिभावाने वाहिले. पती-पत्नी या दोघांनाही दीर्घायुष्य लाभावे या भगवान शंकर भक्तीचा महिमा आहे, असे त्र्यंबकेश्वर येथील बाळासाहेब दीक्षित यांनी सांगितले. ते म्हणाले, वास्तविक यात भगवान शिवाची वाळूची मूर्तीदेखील केली जाते. नदीकाठी वाहत्या पाण्यात अंघोळ करणे हा खरा विधी आहे. तसेच कुशावर्त तीर्थ हे तीर्थराज कुशावर्त तीर्थ असल्याने त्यात गोदामायीचा प्रवाह असल्याने स्नान करण्यास कुशावर्ताचा वापर करणे सर्वथा योग्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला महिलावर्गाने प्रचंड गर्दी केली होती. कुशावर्तावर स्नान करून त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनविधी आटोपून महिलावर्गाने प्रसाद खरेदी करून बस स्थानकावर गर्दी केली होती.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरWomenमहिला