शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेणुकादेवीच्या दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:17 IST

कुलस्वामिनी रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व रिंकू कासलीवाल यांच्या हस्ते घटस्थापना झाली. चांदवडचे न्यायमूर्ती के.जी. चौधरी, न्यायमूर्ती एस.एम. धपाटे, न्यायमूर्ती श्रीमती कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती झाल्याची माहिती एम.के. पवार, सहा. व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.

चांदवड : कुलस्वामिनी रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व रिंकू कासलीवाल यांच्या हस्ते घटस्थापना झाली. चांदवडचे न्यायमूर्ती के.जी. चौधरी, न्यायमूर्ती एस.एम. धपाटे, न्यायमूर्ती श्रीमती कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती झाल्याची माहिती एम.के. पवार, सहा. व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.यावेळी दिवसभरात भाविकांची पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी होती. मंदिरात होमहवन, तर दररोज पहाटे ५ वाजता महाभिषेक, पालखी मिरवणूक, रात्री महाआरती आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी स्टीलचे बॅरिकेटिंग (दर्शन रांग) तसेच पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. देवीच्या गाभाºयात जाणारा पूर्वीचा दरवाजा लहान असल्याने दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असे. तो मोठा करण्यात आलाआहे. तसेच बाहेरूनच देवीचे दर्शनही होऊ शकते. त्यामुळे भाविक मुख दर्शनही घेऊ शकतात. येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र जिना करण्यात आला आहे. यात्रोत्सव काळात विविध प्रकारची दुकानेही थाटण्यात आल्याने परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे, तर नव्याने संपूर्ण मंदिर परिसरात घडीव दगडाचे अस्तर करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाºयासह पुरातत्त्व विभागाचे वतीने सहाय्यक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या पुरातन अशा दोन दीपमाळ पूर्णपणे बदलवून तशाच्या तशा नव्याने दगडात कोरून तयार केल्या आहेत.