शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:25 IST

मालेगाव : मुलांच्या परीक्षा संपून त्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाला जाण्यासाठी, तर लग्नसराईमुळे विवाह समारंभास जाणाºयांची नवीन बसस्थानकावर गर्दी होत असून, नवीन बसस्थानक फुलून जात आहे. यंदा उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, ४४ अंशावर पारा गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देमालेगाव : लग्नसराई, सुट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांचे भर उन्हात हाल बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे

मालेगाव : मुलांच्या परीक्षा संपून त्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाला जाण्यासाठी, तर लग्नसराईमुळे विवाह समारंभास जाणाºयांची नवीन बसस्थानकावर गर्दी होत असून, नवीन बसस्थानक फुलून जात आहे.यंदा उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, ४४ अंशावर पारा गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळपासूनच नवीन आणि जुन्या दोन्ही बसस्थानकांवर महिलावर्गासह प्रवासी गर्दी करीत असून, बसेसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. त्यात काही प्रवाशांचे एकमेकांशी जागेवरून वाद होत असून, काही प्रवाशांना मात्र खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.नाशिकला जाणाºया विनाथांबा बसेस मालेगाव आगारातून निघून कुठेही न थांबता नाशिकला जात असल्याने बसमध्ये शिरण्यापूर्वीच प्रवाशांना रांगेत उभे राहून ‘तिकीट’ काढावे लागत असल्याने दिवसभर प्रवाशांच्या रांगाच रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत. धुळे-जळगावसाठी बाहेरगावहून येणाºया बसेसवरही प्रवाशांची झुंबड उडत आहे. परिणामी मालेगाव एसटी आगाराला जादा बसेस सोडाव्या लागत आहेत.बसमध्ये जागा मिळविण्यासाठी स्पर्धामालेगाव : सकाळपासूनच नवीन आणि जुने दोन्ही बसस्थानकांवर महिलावर्गासह प्रवासी गर्दी करीत असून, बसेसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. त्यात काही प्रवाशांचे एकमेकांशी जागेवरून वाद होत असून, काही प्रवाशांना मात्र खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.