शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:48 IST

दिंडोरी : जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंधांच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सकाळी येथील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. यात विशेषतः किराणा दुकान व पेट्रोलपंपावर नागरिकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्दे बुधवारपासून १२ दिवस किराणा दुकाने बंद राहणार

दिंडोरी : जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंधांच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सकाळी येथील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. यात विशेषतः किराणा दुकान व पेट्रोलपंपावर नागरिकांनी गर्दी केली होती.तालुक्यात यापूर्वी कडक निर्बंध असून सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ११ पर्यंत किराणा दुकाने, कृषीपूरक व्यवसाय सुरू होते. मेडिकल, हॉस्पिटल, बँक वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. बुधवारपासून १२ दिवस किराणा दुकाने बंद राहणार असून पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यावर निर्बंध येणार असल्याचे समजताच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. किराणा खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली तर पेट्रोलपंपावर इंधनासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहराबाहेर भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडेही ग्राहकांची गर्दी वाढली होती. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या