शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:05 IST

त्र्यंबकेश्वर : सलग तीन दिवस सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला दुसरा शनिवार, रविवार व चौथा सोमवार आणि दि. १५ आॅगस्ट मंगळवार अशा सुट्या असल्याने त्र्यंबकला दर्शनार्थींची प्रचंड गर्दी झाली आहे.

त्र्यंबकेश्वर : सलग तीन दिवस सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला दुसरा शनिवार, रविवार व चौथा सोमवार आणि दि. १५ आॅगस्ट मंगळवार अशा सुट्या असल्याने त्र्यंबकला दर्शनार्थींची प्रचंड गर्दी झाली आहे.उद्या प्रदक्षिणेला जाण्यासाठी भाविकांना आवश्यक वातावरण सध्या त्र्यंबकेश्वरला असल्याने भाविक त्र्यंबकला दाखल होत आहेत. आणि त्यामुळेच या तिसºया सोमवारी प्रदक्षिणेला जाऊ न शिकलेले प्रदक्षिणार्थी चौथ्या सोमवारी येतात. दरम्यान, एक पाचवा आणि शेवटचा सोमवती अमावास्येचा श्रावणी सोमवार शिल्लक आहे. श्रावणातील उर्वरित सोमवारची दर्शनासाठी येण्याची संधी कोणता शिवभक्त सोडणार आहे?विशेष म्हणजे, चौथ्या व पाचव्या सोमवारचे पोलीस बंदोबस्ताचे नियोजन पहिल्या व दुसºया सोमवारसारखेच ठरल्यानुसार राहणार आहे. फक्त तिसºया सोमवारचे नियोजन वेगळे होते.