शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

खडकी सुळेश्वर यात्रोत्सवात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:48 IST

सुळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रोत्सवात हजारो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

खडकी : येथील सुळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रोत्सवात हजारो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी मंदिर समितीने व्यवस्था केली होती. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात श्रीफळ, हार-फुले, प्रसाद तसेच खेळणी, फराळांची दुकाने थाटली होती. चिमुकल्यांनी यात्रोत्सवाचा आनंद लुटला. विविध खाद्यपदार्थ्यांच्या दुकानांनी परिसर गजबजलेला होता.महाशिवरात्रीला महादेवाला श्रीफळ अर्पण केले जाते. त्यामुळे दुकानावर गर्दी झाली होती. भाविकांनी दर्शनासह मनोरंजनाचा आस्वाद घेतला. सुळेश्वर मंदिर माळमाथा परिसरातील प्रसिद्ध देवस्थान आहे. गाळणे येथील भाविक सुळेश्वर मंदिर येथे आवर्जून हजेरी लावतात. गावात एकलव्य जयंतीनिमित्त एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दिनेश गायकवाड, अशोक माळी, राजू ठाकरे, बजरंग, दिलीप सोनवणे, ईश्वर सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम