शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मालेगावी सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:12 IST

पाटणे : दहावी आणि बारावीचे निकाल घोषित झाल्याने पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मालेगावी सेतु कार्यालयात मोठ्या प्रमाणात येत असल्याने गर्दी वाढली आहे.

ठळक मुद्देशासकीय नियम पाळले सेतू केंद्रावर पाळले जात नाहीत.

पाटणे : दहावी आणि बारावीचे निकाल घोषित झाल्याने पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मालेगावी सेतु कार्यालयात मोठ्या प्रमाणात येत असल्याने गर्दी वाढली आहे.यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. याठिकाणी कोणाचेही तापमान मोजताना दिसून येत नाही तसेच सॅनेटायझरचाही वापर होताना आढळून आले नाही. कोरोना विषाणूजन्य पार्श्वभूमी असतांना कोणतेही शासकीय नियम पाळले सेतू केंद्रावर पाळले जात नाहीत.मालेगाव तालुक्यात वाढणाऱ्या कोरोणा बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना मात्र सेतू केंद्रावर नियोजनाचा अभाव आहे. यातच प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची व सेतू कार्यालयात येणाऱ्यां प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी प्रशासनाने घ्यावी. आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार