शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुन्हेगारांचे पंचवटीत वास्तव्य

By admin | Updated: September 15, 2014 00:32 IST

तडीपार गुन्हेगारांचे पंचवटीत वास्तव्य

पंचवटी : विविध गुन्हे दाखल असल्याच्या कारणावरून पंचवटी पोलिसांनी तडीपार केलेले संशयित पंचवटी परिसरातच वास्तव्य करीत असले, तरी पंचवटी पोलीस याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंचवटी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हाणामाऱ्या तसेच शरीराविरुद्ध असलेल्या गुन्ह्यांची दखल घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित असलेल्या काहींना नाशिक शहरातून तडीपार केले खरे; मात्र तडीपार पुन्हा राहत असलेल्या परिसरातच वास्तव्य करीत असल्याने पंचवटी पोलिसांसमोर आव्हान ठाकले आहे. कोम्बिंग आॅपरेशन, आॅल आऊट, तसेच वाहन तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या पोलिसांना गुन्हेगार शोधमोहिमेत तडीपार केलेले संशयित मिळून येत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. तडीपार मिळून आले तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो; मात्र न्यायालय त्यांची मुक्तता करते मग आम्ही काय करायचे, अशी मुक्ताफळेही पोलिसांकडून उधळली जातात. गुन्हे दाखल असलेल्या संशयितांना तडीपार करण्याचे काम पोलिसांनी केवळ कागदोपत्री पूर्ण केलेले असले, तरी तडीपार पुन्हा हद्दीतच असल्याबाबत माहिती असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस असमर्थता दाखवत असल्याने पोलिसांचा वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)