शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 01:01 IST

जुन्या चेहेडी शिवरोडवरील गाडेकर मळा परिसरात राहणाऱ्या एका संशयिताने येथील विवाहितेला ‘तुझ्या मुलाला उचलून नेले आहे...’ असे खोटे सांगून विवाहितेला एका लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) उघडकीस आली आहे.

नाशिकरोड : जुन्या चेहेडी शिवरोडवरील गाडेकर मळा परिसरात राहणाऱ्या एका संशयिताने येथील विवाहितेला ‘तुझ्या मुलाला उचलून नेले आहे...’ असे खोटे सांगून विवाहितेला एका लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिन्नर फाटा परिसरात एका अपार्टमेंटमध्ये अमरावती जिल्ह्यातील पीडित महिला साफसफाईचे काम करते. त्याच सोसायटीमधील सुपरवायझर संशयित राज बैंद उर्फ अनिल मंगुराम बैंद (३७, रा. गौतमनगर, गोरेवाडी) याने त्या महिला सफाई कामगारास तुझ्या मुलाला उचलून नेले असल्याचे सांगत बिटको चौकातील एका लॉजमध्ये नेऊन तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कार