शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा; २ हजाराची लाच घेताना हवालदार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 19:29 IST

नाशिक : अदलखपात्र स्वरूपाच्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यााठी २ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून ती स्विकारताना म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एका ...

ठळक मुद्देपथकातील कर्मचाऱ्यांनी तेथेच बेड्या ठोकल्याकारवाई टाळण्यासाठी लाच मागितली

नाशिक : अदलखपात्र स्वरूपाच्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यााठी २ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून ती स्विकारताना म्हसरूळ पोलीस ठाण्यातील एका हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली. सुधीर विश्राम पवार असे संशयित लाचखोर पोलिसाचे नाव आहे.लाचेची मागणी होत असल्याची तक्रार देणाऱ्या तक्र ारदाराविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी हवालदार पवार याने तक्रारदाराकडे २ हजार रूपयांची लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम इतरत्र कोठे नाही तर थेट कर्तव्यावर असलेल्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या आवारातच स्विकारायचे ठरले. याबाबत तक्र ारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाची खात्री करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.२१) पोलीस ठाण्याच्या आवारात दुपारी सापळा रचला. तक्रारदाराकडून ठरल्याप्रमाणे दोन हजार रूपये स्विकारताना पवार यास पथकातील कर्मचाऱ्यांनी तेथेच ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. जेथे कर्तव्य बजावत होते त्याच पोलीस ठाण्यात लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याती दुर्दैवी वेळ पथकावर आली. शासकीय तसेच निमशासकीय कापर्यालयात कोणी अधिकारी, कर्मचारी अथवा खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास निसंकोपणे नागरीकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाशी थेट संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयBribe Caseलाच प्रकरण