शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी लॉकडाउनचे उल्लंघन करणाºया ३८ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:39 IST

मालेगाव शहरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाºया ३८ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ५० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

मालेगावी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात येत असलेले सीसीटीव्ही.मालेगाव मध्य : शहरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाºया ३८ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ५० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली; मात्र काही व्यावसायिकांकडून छुप्या पद्धतीने दुकाने चालविण्यात येत आहेत. याची दखल घेऊन शहर पोलिसांनी आजपर्यंत ३८ अस्थापना चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व रस्त्यावर मोकाट फिरणाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनसह मुख्य चौक व रस्त्यांवर ५० सीसीटीव्ही लावण्यात आले. संचारबंदी मोडीत काढणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी दिली.मालेगाव शहरवासियांनी शब-ए-बारातसाठी आपल्या घरीच राहून पूर्वजांकरिता दुआपठण करावी, त्यासाठी कब्रस्तानात जाऊ नये असे आवाहन सर्व कब्रस्तानच्या ट्रस्टींनी केले आहे. शहरातील जनतेने स्वत:ला या गंभीर व संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्याकरिता शासनाने पारित केलेले आदेश पाळावेत, कुणीही घराबाहेर पडू नये, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcctvसीसीटीव्ही