मालेगाव : तालुक्यातील अस्ताणे येथील विधवा महिलेला मारहाण करुन तिच्याकडून पैसे मागितल्या प्रकरणी सुमन जाधव, रा. चौगाव, अनिता देवरे, चिंतामन देवरे, बकुळाबाई नेरकर, मधुकर नेरकर रा. चौघे विरगांव, शकुंतला नेरकर, उध्दव नेरकर रा. नांदीन या सात जणांविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वैशाली जाधव (३१) रा. चौगाव यांनी तक्रार दिली आहे. हवालदार बोंगीर तपास करीत आहेत.
विधवेस मारहाण प्रकरणी सात जणाविरोधात गुन्हा
By admin | Updated: October 31, 2015 22:51 IST