शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळ प्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा

By admin | Updated: June 3, 2016 00:17 IST

शिवीगाळ प्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा

 नांदगाव : जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब शिंदे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल जगताप यांच्या फिर्यादीवरून बुधवारी (दि. १) रात्री पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेवरून गुरुवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. यावेळी संतप्त जमावाकडून एका बसची व अन्य दोन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांकडून संशयितास अटक झाल्याची खात्री झाल्यांनतर जमाव पांगला. पोलिसांनी घटनेची व जमावाची आक्रमकता बघता दंगा नियंत्रण कुमक बोलवली होती. रवि शिंदे यांच्या दुकानात किराणा माल घेण्यासाठी गेलेल्या राहुल जगताप यास किराणा दुकानदार राजेंद्र शिंदे यांनी जातिवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या राहुल जगताप व त्याच्या सहकाऱ्यांना येथून निघून जा नाहीतर मी माझे कुटुंबाचे बरे वाईट करून घेईल असे म्हणून शिवीगाळ केली तसेच इतर जणांसमोर अपमानित केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जगताप यांच्या फिर्यादीत नमूद केले आहे. रास्ता रोकोप्रसंगी बस व अन्य दोन वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी बसचालक अरुण सुकदेव वाघ यांनी १२५ ते १५० अज्ञात पुरुषाविरोधात बसच्या काचा फोडल्या म्हणून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे, तर प्रदीप कासलीवाल यांनी त्यांच्या स्विफ्ट गाडीचे केलेल्या नुकसान प्रकरणी नाना जगताप, कुणाल मोरे, गौतम आहिरे, राहुल जगताप, संदीप पवार, रवि काकळीज, तानसेन जगताप, सुनील पवार, अरुण साळवे, नाना पवार आदिंविरोधात गाडीच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.