शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेला गळफास घेण्यास प्रवृत्त केल्याने सासरच्या लोकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

पंचवटी : विवाहितेचा वारंवार शारीरिक, मानसिक छळ करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पतीसह सासूविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा ...

पंचवटी : विवाहितेचा वारंवार शारीरिक, मानसिक छळ करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पतीसह सासूविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिल्पा पंकज अहेर या विवाहितेने हनुमान नगर येेथील राहत्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मयत विवाहितेचा संशयित पती पंकज भास्कर अहेर हा वारंवार दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करायचा तर सासू लता भास्कर अहेर ही विवाहितेने माहेरहून पैसे आणावेत, यासाठी तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित पंकज याचे लग्नानंतरही बाहेर प्रेमसंबंध होते व तो देखील माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नी शिल्पावर दबाव टाकत होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पती व सासू यांच्याकडून वारंवार होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून शिल्पाने राहत्या घरी बेडरूममध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत मयत विवाहितेचे मालेगाव येथे राहणारे नातेवाईक योगेश सुरेश आहेर यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.