शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

नवीन कसारा घाटात दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 17:08 IST

लोकमत न्युज नेटवर्क इगतपुरी : रविवारी पहाटे दरम्यान नाशिकहुन मुंबईला जाणा्ऱ्या नवीन कसारा घाटात गेल्या आठवड्यापासुन सतंतधार पाऊस सुरु आहे. या सतंतधार पावसामुळे घाटातील ब्रेकफेल पाँइट जवळ दरड कोसळल्याने काही काळ मुंबईला जाणारी वाहतुक ठप्प झाली होती.

ठळक मुद्दे या घटनेची माहीती समजताचं टोलप्लाझावरील पिंक इंफ्राचे कर्मचारी व कसारा घाटातील वाहतुक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरड हटवुन वाहतुक सुरळीत केली.

लोकमत न्युज नेटवर्क इगतपुरी :रविवारी पहाटे दरम्यान नाशिकहुन मुंबईला जाणा्ऱ्या नवीन कसारा घाटात गेल्या आठवड्यापासुन सतंतधार पाऊस सुरु आहे. या सतंतधार पावसामुळे घाटातील ब्रेकफेल पाँइट जवळ दरड कोसळल्याने काही काळ मुंबईला जाणारी वाहतुक ठप्प झाली होती.आज रविवार असल्याने मुंबई महामार्गावर वाहतूक जास्त प्रमाणात आहे. पावसामुळे घाटात ठीक ठीकाणी ‘फॉल’ तयार झाले असुन प्रवासी कार चालक हे ‘फॉल’ पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी येथे गर्दी करत असल्यानेही अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच कालपासून पावसाने जोर धरला असून घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात धुके आले आहे. यामुळे वाहनचालकांना कसारा घाटातून जाताना दिवसाढवळ्या गाडीच्या लाईट लावून प्रवास करावा लागत आहे.फोटो - नवीन कसारा घाटात दरड बाजूला करत असताना पोलीस व कर्मचारी आदी दिसत आहे.(07इगतपुरी कसारा)