शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मानोरी येथे कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:29 IST

मानोरी : येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड आणि तालुका आरोग्य विभागाकडून येवला तालुक्यातील मानोरी बु. येथे कोविड लसीकरण पार पडले.

ठळक मुद्देमुखेड येथे भल्या पहाटे नंबर लावण्यासाठी जावा लागत होते.

मानोरी : येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड आणि तालुका आरोग्य विभागाकडून येवला तालुक्यातील मानोरी बु. येथे कोविड लसीकरण पार पडले.लसीकरण सुरू झाल्यापासून मानोरी बु. येथील नागरिकांना लसीकरणासाठी मुखेड येथे भल्या पहाटे नंबर लावण्यासाठी जावा लागत होते. मानोरी बु येथील ग्रामपंचायतीने लसीकरणासाठी येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.गायकवाड यांनी या पत्राची दखल घेत तालुका आरोग्य केंद्राला मानोरी येथे लसीकरण घेण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी सरपंच नंदाराम शेळके, नितीन शेळके, सदस्य रेखा शेळके तसेच लसीकरणासाठी मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक नितीन व्यवहारे, दीपक रेहरे, गट प्रवर्तक मनीषा राजगुरु, जे. डी. वळवी, समुदाय आरोग्य अधिकारी ज्योती वाघ, पूजा मेहर, आशासेविका सुवर्णा भवर, शोभा भालके, मंदा वाघ आदींनी सहकार्य केले.येवला तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणासाठी नागरिकांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाने सध्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात असल्याने अद्यापही पहिल्या लसीकरणासाठी नागरिकांची मागणी वाढत चालली आहे. तरी प्रशासनाने जास्तीत जास्त लसीकरणाचा साठा उपलब्ध करून पहिल्या लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांना लसीकरण वाढवून द्यावे.- प्रवीण गायकवाड, सभापती, येवला पंचायत समिती. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल