शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशासोबत नोकरीचे नियुक्तिपत्र देणारा अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

नाशिक : रोजगाराभिमुख शिक्षण ही काळाची गरज असून, त्यासाठी नाशिकमधील संदीप विद्यापीठाने मोठे पाऊल उचलत, प्रवेशासोबतच विद्यार्थ्यांना नोकरीचे ...

नाशिक : रोजगाराभिमुख शिक्षण ही काळाची गरज असून, त्यासाठी नाशिकमधील संदीप विद्यापीठाने मोठे पाऊल उचलत, प्रवेशासोबतच विद्यार्थ्यांना नोकरीचे नियुक्तिपत्र मिळवून देणारा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंग क्षेत्रात कार्यरत ईएसडीएस कंपनीसोबत संस्थेने करार केला असून, या करारासोबतच दोन्ही संस्थांनी पद्व्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमाची शुक्रवारी (दि.२७) घोषणा केली आहे.

मोठ्या उद्योगात काम करण्यासाठी आवश्यकतेनुसार, अभियंत्यांच्या कौशल्यांमध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करीत संदीप विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.संदीप झा व ईएसडीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी या अभ्याक्रमासंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सध्याच्या काळात उद्योजकांकडून उद्योगाभिमुख दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवीधरांकडून विलक्षण कौशल्याची अपेक्षा केली जात आहे, परंतु सद्याचा शैक्षणिक अभ्यासक्रम या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा नसल्याने नव्याने पदवीधरांना आवश्यक ज्ञान देण्यासाठी उद्योग त्यांच्या संसाधनांवर खर्च करावा लागत आहे, अशा उद्योगांसाठी ईएसडीएस व संदीप विद्यापीठाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्थांतर्गत झालेल्या करारांतर्गत बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगमध्ये विथ स्पेशलायझेशन इन क्लाउड कॉम्प्युटिंग आणि इन्फर्मेशन सिक्युरिटी व डिप्लोमा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सुरू करण्यात आल्याचे यावेळी डॉ.संदीप झा व पीयूष सोमाणी यांनी सांगितले. ( वा.प्र)

इन्फो

पंडित श्री नित्यानंद झा कमवा शिका योजना सुरू

संदीप फाउंडेशन व संदीप विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष संदीप झा यांनी पंडित श्री नित्यानंद झा कमवा शिका योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी (दि.२७) केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

270821\27nsk_34_27082021_13.jpg

नवीन अभ्यासक्रमासंदर्भात करार करताना संदीप विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संदीप झा व ईएसडीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पियुष सोमाणी