शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

देशमाने जि. प. शाळेचा शतक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:27 IST

  देशमाने : जगातील अनेक देशांना भेटी दिल्या पण आपल्या भारत देशाईतका श्रीमंत देश नाही.आपल्याकडे काहीच कमी नाही. सत्ता आहे, विज्ञान आहे, शिकलेले अनेक चांगले गुणी नामवंत लोक आहे, पण कुणालाच काही मिळू नये या भावनेमुळे आपणच आपले नुकसान करत आहे. देशमाने प्राथमिक शाळा शतक महोत्सव वर्षा निमित्त मुख्य वक्ते म्हणून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील हे बोलत होते.

ठळक मुद्देदेशमाने प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरा साजरा झाला. यावेळी शाळेत शिकलेल्या७० वर्ष वयाच्या पुढील माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ९४ वर्ष वयाचे रामचंद्र भालके यांच्या हस्ते केक कापण्यात आला. प्रमुख पाह

 देशमाने :जगातील अनेक देशांना भेटी दिल्या पण आपल्या भारत देशाईतका श्रीमंत देश नाही.आपल्याकडे काहीच कमी नाही. सत्ता आहे, विज्ञान आहे, शिकलेले अनेक चांगले गुणी नामवंत लोक आहे, पण कुणालाच काही मिळू नये या भावनेमुळे आपणच आपले नुकसान करत आहे.देशमाने प्राथमिक शाळा शतक महोत्सव वर्षा निमित्त मुख्य वक्ते म्हणून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील हे बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अशोक दुघड होते.समाज खूप चांगला आहे, समाजाने कुणावरही विसंबून न राहता गावच्या विकासासाठी स्वयंपूर्ण बनले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या राज्याचे उदाहरण देत तेव्हाचा काळ निश्चित चांगला होता कारण ते माणसाला जगायला शिकवत होते ते जातीपातीचे राजकारण करत नव्हते.गावात पिण्यास चांगले पाणी असावे, वापरलेले पाणी जमिनीत मुरवा, झाडे लावा, शौचालयाचा वापर करा, सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, अन कुटुंबातील प्रत्येकाने गोडीगुलाबीने वागले पाहिजे. वरील सहा सुत्रामुळे माझे पाटोदा गाव सुजलाम-सुफलाम बनल्याचे पेरे पाटलांनी सांगितले. गावविकासाठी शासनाकडून विविध योजना कार्यान्वित असून देखील त्या जनतेपर्यंत पोहचत नसल्याची खतं देखील त्यांनी व्यक्त केली.सूत्रसंचालन दिलीप कोथमिरे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे यांनी केले.