शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाने घेतला घंटागाड्यांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 19:14 IST

नाशिक : येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये गेल्या दोन महीन्यांपासून घंटागाड्या ह्या नियमित येत नसल्याने प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचलेले आहे, त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत प्रभागाच्या नगरसेवक रत्नमाला राणे यांनी यांनी प्रभागातील घंटागाड्याच ताब्यात घेतल्या. मात्र, संबंधीत ठेकेदाराने नगरसेवकांना न जुमानता थेट अंबड पोलीस ठाणे गाठले. परंतू ...

नाशिक : येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये गेल्या दोन महीन्यांपासून घंटागाड्या ह्या नियमित येत नसल्याने प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचलेले आहे, त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत प्रभागाच्या नगरसेवक रत्नमाला राणे यांनी यांनी प्रभागातील घंटागाड्याच ताब्यात घेतल्या. मात्र, संबंधीत ठेकेदाराने नगरसेवकांना न जुमानता थेट अंबड पोलीस ठाणे गाठले. परंतू काही वेळातच तक्रार न देता ठेकेदारांने माघार घेणेच पसंत केल्याचा प्रकार शनिवारी घडला.सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील उत्तमनगर ,सर्वेश्वर चौक,नंदनवन चौक,वासुदेव चौक, राजरत्ननगर यासंह परीसरात गेल्या दोन महीन्यांपासून घंटागाडी अनियमित येत असल्याने याबाबत नागरीकांनी नगरसेवक रत्नमाला राणे यांना कळविले. प्रभागात ठिकठिकाणी कचºयाचे ढिग साचलेले असून घरातील कचरा देखील घेण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनेकांना डेंग्यू तसेच स्वाइन फ्यू सदृश्य आजाराने ग्रासलेले असल्याचेही नगरसेवकांच्या लक्षात आणून दिले. याबाबत नगरसेवक राणे यांनी मनपाच्या संबंधित अधिकाºयांना अनेकदा सांगितले, परंतू संबंधीत ठेकेदार हे नगरसेवकांनाही जुमानत नसल्याने रत्नमाला राणे यांनी प्रभागात अनियमित फिरणाºया घंटागाड्या शोधुन त्या ताब्यात घेतल्या. याबाबतची माहिती घंटागाठी ठेकेदारास कळताच त्यांनी थेट नगरसेवकांच्या विरोधातच अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. परंतू ठेकेदाराने तक्रार न देताच माघारी फिरणेचे पसंत केल्याचे चित्र बघावयास मिळाले. प्रभागात अनियमित घंटागाडी फिरकत असल्याबाबत नगरसेवक राणे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली तसेच राणे यांना यापुढील काळात प्रभागातील घंटागाडी बाबातच्या सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल असे लेखी पत्र दिले.